श्री साईनाथ प्रकाशन श्री साईनाथ प्रकाशन हे कला आणि वाणिज्य विषयातील विद्यापीठ पुस्तकांचे आघाडीचे प्रकाशन आहेत आपापल्या विषयातील तदन्य व्यक्ती हे प्रकाशनल लेखक म्हणून लाभलेत आणि प्रकाशनाला यायचे शिखर गाठता आले.इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्य, पर्यटन, मानसशास्त्र यातील एकापेक्षा एक सरस पुस्तके विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या पसंतीस उतरली आहेत.

या वेबसाइटच्या मद्यमातून आपण आमची पुस्तके, लेखक प्रकाशन याविषयी अधिक जाणून घ्या आणि आमच्या संपर्कात रहा.